वर्धा: रोस्टर जाहीर होताच वर्ध्याच्या राजकारणात हालचाल;NCP अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते ॲड. सुधीर कोठारी यांनी व्यक्त केले मत
Wardha, Wardha | Oct 13, 2025 वर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी रोस्टर (जागांचे आरक्षण) जाहीर झाले.रोस्टर जाहीर झाल्यावर नेहमीप्रमाणे काही ठिकाणी जल्लोष तर काही इच्छुकांच्या मनात नाराजीचे चित्र दिसले.या वेळी अनेक ठिकाणी जागा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्या आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते अँड सुधीर कोठारी जे हिंगणघाट बाजार समितीचे सभापती आहेत यांनी सांगितले असे 13 ऑक्टो रोजी रात्री 9 वाजता प्रसिद्धीस दिले.