शिरूर: तुमच्याकडे जे काही आहे ते दे..; कोंढापुरीत प्रवासी डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले
Shirur, Pune | Nov 1, 2025 कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून सहलीसाठी प्रवास करणाऱ्या डॉक्टरांवर पहाटेच्या सुमारास कोयत्याच्या धाकाने मारहाण करून लुटल्याची घटना घडली.त्यामुळे शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.