Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

उदगीर: वाढवणा खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन पार पडणार,आमदार संजय बनसोडेना निमंत्रण

Udgir, Latur | Oct 4, 2025
उदगीर तालुक्यातील वाढवना खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भूमी पूजन सोहळ्यास उपस्थित रहावे, यासाठी वाढवणा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी व सर्व जाती धर्मातील नागरिकांनी राज्याचे माजी क्रीडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांची ३ ऑक्टोबर रोजी लातूर येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन निमंत्रण देण्यात आले, लवकरच कार्यक्रमास येऊ असा शब्द आमदार संजय बनसोडेनी दिला.

MORE NEWS