चिखली: भाजप सरकारने आणलेला जन सुरक्षा कायदा पूर्णपणे संविधानाच्या विरोधात–काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे
Chikhli, Buldhana | Sep 11, 2025
भाजप सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा 2024 हा संपूर्णपणे लोकशाही व संविधानाच्या विरोधातला कायदा असून, नागरिकांच्या मूलभूत...