हिंगोली: शासकीय विश्रामगृह येथेअतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची उबाठा गटाची पालकमंत्र्यांना मागणी
हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी हिंगोलीतील अतिवृष्टीने बाधित शेती पिकांची काल पाहणी केली होती, मात्र पाहणी न करता शेतकऱ्यांना थेट मदत द्या अशी मागणी करत आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी दहा वाजता दरम्यान ठाकरे गट आक्रमक झाला आहे, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासमोर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी