मंगळवेढा: अरळी शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई; 7 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Mangalvedhe, Solapur | Sep 6, 2025
मौजे अरळी (ता. मंगळवेढा) शिवारातील भिमा नदीपात्रालगत बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी मध्यरात्री...