सिकलसेल जनजागृती सप्ताह 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2025 यादरम्यान राबविण्यात येत आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे आपण आपली सिकलसेल ची तपासणी करा व आपल्या आरोग्याची व आपल्या कुटुंबाचे आरोग्याची काळजी घ्या
सिकलसेल एक आनुवंशिक आजार असून त्याबद्दल माहिती घ्या सिकलसेल तपासणी करा व आपण आणि आपला परिवार सुरक्षित करा - Bhandara News