मुंबई: भाजप आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार वरळी डोममध्ये हा मेळावा पार पडत आहे.
Mumbai, Mumbai City | Sep 16, 2025
आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये भाजपकडून विजय मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. वरळी डोममध्ये हा मेळावा पार पडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, विनोद तावडे, सहज संघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण