नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील भांडणाच्या कारणावरून विठ्ठल गायकवाड वय 58 यांच्या डोक्यात लोखंडी पाईप त्यांचा खून केल्याने या संदर्भात जगन्नाथ गायकवाड यांच्या तक्रारीवरून श्रीकृष्ण गायकवाड यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास एपीआय गावित करीत आहे