नगर: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मावा अडयावर छापा,
पाथर्डीतील मोठया कारवाईनंतर सोनई पो.ठाणे हद्दीत कार्यवाही
Nagar, Ahmednagar | Sep 3, 2025
दिनांक 01/09/2025 रोजी अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी नेमण्यात आलेले पथक सोनई पो.ठाणे हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढत...