मंगळवेढा: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, मंगळवेढा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Sep 2, 2025
२३ वर्षीय तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी समाधान श्रीपती कसबे...