जिवती: पाटण येथे शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
जिवती तालुक्यातील पाटण येथील काँग्रेस गोंडवाना इतर पार्टी मधील कार्यकर्त्यांचा आज एक नोव्हेंबर रोज शनिवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान आमदार देवरावजी घोंगडे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये भाजपचा दुपट्टा टाकून प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशांमुळे भाजप पक्षाला एक नवी कलाटणी मिळाली असून जिवती तालुक्यात भाजप पक्ष बळकट झाला आहे.