नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीत शेकड उमेदवार रिंगणात दाखल वरुड आणि शेंदुर्जना घाट नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहे सर्वच पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले असून अखेरच्या क्षणात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहे.