चंद्रपूर: ब्रह्मपुरीत शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
चंद्रपूर केंद्रात व राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजप शासित सरकारच्या अनागोदी कारभारामुळेच जनता प्रचंड त्रस्त झाली आहेत बेरोजगारी महागाईने कळस गाठला असून काँग्रेस पक्षांकडेत नागरिकांचा कल वाढला आहेत आज नऊ नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश आमदार विजय विटेवरी यांनी काँग्रेसचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केलेत