कोरपना: तात्काळ बांधण्यासाठी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचे वनमंत्र्यांना निवेदन
कोरपणा राजुरा वनपरिक्षेत्रातील चुनाळा बामनवाडा कोपरा चुनाका सातरी कापडगाव शिरसी या गावातील प्राथमिक प्रतिसाद पथक म्हणून कार्यरत असलेल्या सुमारे 40 मजुरांचे जवळपास डिसेंबर 24 ते आक्टोंबर 2025 या कालावधीतील दीड वर्षांचे मानधन रखडले असून यामुळेच या मजुरांवर उपासमारीची वेळ आली व दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वर्तवली गेली होतीस मात्र माजी आमदार सुभाष धोटे यांनी त्या मजुराचे मानधन त्वरित करून दिल्याने त्यांची दिवाळी साजरी झाली अशी माहिती 22 ऑक्टोंबर रोज बुधवार ला दुपारी 2 वाजता मिळाल.