वर्धा: विविध योजनांच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा
देण्याचा प्रयत्न : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
Wardha, Wardha | Aug 11, 2025 गेल्या काही काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहे. आता राज्यातील रुग्णांना शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात देखील विनामूल्य उपचार, शस्त्रक्रिया केल्या जात आहे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.