आर्वी: आमरण उपोषणाचा सहावा दिवस काँग्रेस कमिटीचे महासचिव अनंत दादा मोहोड व इमरान राही यांची उपोषण मंडपाला भेट..
Arvi, Wardha | Oct 26, 2025 येथील छत्रपती शिवराय चौकात दिव्यांग्याचे उपोषण सुरू असून आज या आमरण उपोषणाचा सहावा दिवस होता काँग्रेस कमिटीचे महासचिव अनंत दादा मोहोड यांनी आज रात्री साडेनऊ दहा वाजता उपोषण मंडपाला भेट देऊन तारणदीपसिंग प्रकाश बावरी या उपोषणकर्त्याच्या समस्या जाणून घेतल्या.. तत्पूर्वी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम चे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही डॉक्टर हेलन केयर डॉक्टर सुधाकर भुयार प्राध्यापक संजय वानखडे प्रेमराज पालीवाल कादर खान सय्यद फारूक यांनीही भेट दिली