नरखेड: नगर परिषद निवडणुकीसाठी नागपूर ग्रामीण पोलीस सज्ज ; पोलिसांचा असणार चोख बंदोबस्त
दोन डिसेंबरला नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील नरखेड नगरपरिषद सह 11 नगरपरिषद व मोवाड नगरपंचायत सह पाच नगरपंचायत अंतर्गत मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून निवडणूक प्रक्रिये दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.