महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची जालन्यात 8 जानेवारी रोजी जाहीर सभा होणार असल्याची माहिती
जालना: अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची 8 जानेवारी जाहीर सभा राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष मेमुद - Jalna News