कळवण: पब्लिक ॲपच्या बातमीचा प्रभाव नांदुरी कळवण रस्त्यावरील आठांबे घाटात दिशादर्शक फलक लावण्यास सुरुवात
Kalwan, Nashik | Oct 27, 2025 नांदुरी ते कळवण रस्त्यावरील असलेल्या आठांबे घाटात दिशादर्शक फलक नसल्याने वारंवार अपघात होत होते ही बातमी पब्लिक ॲप ने दाखवल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जाग आल्याने त्यांनी आता घाटामध्ये दिशादर्शक फलक लावण्यास सुरुवात केली आहे .