मोहोळ: मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरले : भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर
Mohol, Solapur | Aug 30, 2025
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध...