जळगाव: जिल्हा परिषदेत 15 हजारांची लाच घेणाऱ्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला अटक: जळगाव एसीबीची कारवाई
Jalgaon, Jalgaon | Apr 4, 2025
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. तक्रारीवरून लावलेल्या सापळ्यात...