वाशिम: वाशिम ते शिरपूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रामदास कव्हर यांचा 4 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा
Washim, Washim | Nov 2, 2025 वाशिम ते शिरपूर ह्या दुरावस्था झालेल्या रस्त्याच्या कामासाठी रामदास कव्हर यांनी दि. 04 नोव्हेंबरपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दि. 02 नोव्हेंबर रोजी दिला असून, या आमरण उपोषण सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे.