तिवसा: युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत सालोरा बुद्रुक येथील घटना
Teosa, Amravati | Oct 18, 2025 युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सालोरा बुद्रुक येथे कुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घेतली असून यातील मुत्तकाचे नाव प्रवीण विश्वासराव आठवले वय वर्ष 38 असे असून गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली त्यांची शेती गट क्रमांक 97 मध्ये असून सोयाबीन पीक व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे कर्जबाजारी असल्यामुळे कर्ज फेडणे असाही असल्यामुळे आत्महत्या केल्याचं यावेळी संबंधित नातेवाईकांनी सांगितले यावेळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे या घटनेमुळे परिसरात मात्र दुःख व्यक्