शिरूर कासार: शिरूर कासार येथे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तेरा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला
बीडच्या शिरूर कासार शहरात खासगी डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे 13 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक आक्रमक झाले. शिरूर शहरातील मुख्य चौकात ठिय्या करत संताप व्यक्त केला.. तसंच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. डॉक्टरच्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारामुळे मुलीचा जीव गेला डॉक्टर वर कारवाई करावी अशी मागणी मुलीच्या आई वडील व नातेवाईकांनी केली आहे. ज्या गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉ प्रशांत ढाकणे यांच्यावर आरोप आहे