सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत अवैध दारूची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Sep 24, 2025 पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत दिनांक 23 सप्टेंबर रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत संदीप राजपूत चंद्रपाल संतोष राजपूत आणि आठ महिला आरोपी अशा आरोपीतांवर यांचेवर प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई ही रात्री नऊ वाजता करण्यात आली