Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

भोकरदन: निमगाव,नांजा परिसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची आमदार संतोष पाटील दानवे यांनी केली पाहणी

Bhokardan, Jalna | Sep 28, 2025
आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या स्मरास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील नांजा, निमगाव,कोपरडा यासह इतर गावांमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे व यात सोयाबीन मका तूर कपाशी या पूर्णतः पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार संतोष पाटील मानवी ही आज शेतकऱ्यांच्या बांधावर होते व त्यांना धीर देत सरकार तुमच्या पाठीशी आहे,अशी ग्वाही दिली.

MORE NEWS