नागपूर ग्रामीण: रवी नगर उडान पुलावर विचित्र अपघात, खाजगी बसने वाहणांना दिली धडक सुदैवाने जीवितहानी नाही
27 सप्टेंबर च्या मध्यरात्री रवी नगर उडान पुलावर एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. जिथे खाजगी बसने वाहनाना धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यावरून अपघाताची भीषणता लक्षात येईल. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.