आज रविवार 28 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यम यांची बोलताना माहिती दिली की, मी मराठवाडा चळवळीतील सदस्य आहे, गणेश मंडळाचा सदस्य आहे, मी कधीच वंदे मातरम ला विरोध केला नाही, मी कधीच पाकिस्तानच्या संदर्भात घोषणा दिल्या नाही मात्र भाजप माझ्या नावावर राजकारण करीत आहे, भाजपने मला मोठा नेता करून टाकला आहे अशी प्रतिक्रिया रशीद मामू यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना माहिती देण्यासाठी माहिती दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.