बसमत: वसमतच्या नगरपालीकेतील निवडनुकीत शिंदे शिवसेनेच्या30उमेदवारांना एबी फॉर्म पासून वंचित ठेवण्यात आले .
वसमतच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व 29 नगरसेवक पदाची उमेदवार असे एकंदरीत 30 उमेदवारांचे एबी फॉर्म न मिळाल्याने सर्वच उमेदवार वंचित राहिले .माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता माहिती दिली जिल्हाप्रमुखांनी चक्क राष्ट्रवादीच्या आमदाराकडेच ए बी फॉर्म दिल्याची चर्चा राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यात नागरिकात होत आहे .