गोंडपिंपरी: आमदार देवराव भोंगडे यांचे हस्ते तोहोगांवात तीस लक्ष रुपयाचे कामाचे भूमिपूजन
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगांव येथे नागरिसुवेधा योजने अंतर्गत सण 23-24 या वित्तीय वर्षी मंजूर झालेले वीस लक्ष रुपयाचे वाचनालय बांधकामचे व स्थानिक विकास निधी अंतर्गत दहा लक्ष रुपयाचे सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजनाचे कार्यक्रम दिनांक 27 सप्टेंबर ला तोहोगांव येथे आमदार देवराव भोंगडे यांचे शुभ हस्ते पार पडले.