बुलढाणा: लंडन येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाऊसला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली भेट
लंडन येथे 14 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता भारताच्या संविधानाचे शिल्पकार, सामाजिक समतेचे प्रणेते आणि विश्ववंदनीय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण टप्प्याशी निगडित असलेल्या या ऐतिहासिक वास्तूला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.