वरूड: बदनामी करत मोडले युतीचे लग्न, वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
Warud, Amravati | Oct 18, 2025 बदनामी करत युतीचे लग्न मोडण्याची घटना बोर्ड पोलीस स्टेशन अंतर्गत अद्य घडले असून अज्ञाताने समाज माध्यमांवर फेक खाते तयार केले त्याद्वारे युतीचे कोणीतरी युवकासोबत प्रेम संबंध असल्याचा चॅटिंगचे स्क्रीन शॉट तिच्या होणाऱ्या पतीला व भावाला पाठवून तिची बदनामी केली त्यामुळे तिचे लग्न तुटले त्याबाबत तिने वरुड पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वरुड पोलीस करत आहेत.