आज दिनांक 6 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की करण्यात आले.भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या पत्रकार भवन येथे बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी गंगापूर भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या अध्यक्षा अलिम चाऊस संपादक यांच्यावतीने पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड व सर्व पत्रकारांच्या सत्कार करण्यात आला. अशी माहिती आज मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता माध्यमांना देण्यात आली.