न्याय मिळत नसल्याने मी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले, ज्ञानेश्वरी मुंडे यांचे जिल्हा रुग्णालयातून भावनिक उद्गार
Beed, Beed | Jul 17, 2025
"मला फक्त न्याय हवा होता, पण तो मिळत नाही म्हणूनच शेवटी मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं," अशा भावनिक शब्दांत मयत महादेव...