जालना: जालना येथे “फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स” ची स्थापना,
जमाते ईस्लामे हिंद कार्यालयात कार्यक्रम संपन्न..
Jalna, Jalna | Sep 21, 2025 जालना येथे “फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स” ची स्थापना, जमाते ईस्लामे हिंद कार्यालयात कार्यक्रम संपन्न.. आज दिनांक 21 रविवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुसलमान समाजाचे सामूहिक प्रश्न सुयोग्य पद्धतीने सोडविणे व शासन व प्रशासनापुढे प्रभावी प्रतिनिधित्व करणे या उद्देशाने “फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स” या संघटनेची स्थापना जालना येथे करण्यात आली. या प्रसंगी जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना इलियास खान फळाही, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बो