उदगीर: डोमगावं येथील कुटुंबांना न्याय द्या अन्यथा रस्त्यावर उतरू,लेडी पँथर मायाताई कांबळे
Udgir, Latur | Sep 30, 2025 जळकोट तालुक्यातील डोमगावं येथील मागासवर्गीय तीन कुटुंबाला गावातील काही जातीवादी लोकांनी बहिष्कार टाकला, याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण त्या कुटुंबावर गावातून बहिष्कार टाकण्यात आलाय याप्रकरणी या तिन्ही कुटुंबातील लोकांनी उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे, समाज म्हणून आमदार संजय बनसोडे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे,अशी मागणी लेडी पँथर मायाताई कांबळे यांनी केली आहे.