उत्तर सोलापूर: शहर गुन्हे शाखेकडून चोरीच्या 15मोटारसायकली जप्त जेलरोड येथे पोलीस उपायुक्त गून्हे डाॅ.अश्विनी पाटील यांची माहिती
Solapur North, Solapur | Jul 18, 2025
सोलापूर शहर गून्हे शाखेने मोठी कारवाई करत चोरीच्या एकूण १५ मोटारसायकली जप्त केल्या असुन ७ लाख ७० हजार किमतीचा मूद्देमाल...