गोंदिया: जिल्हा परिषदेच्या पुढे एनएचएम कर्मचाऱ्यांचा 23 दिवसांपासून बेमुदत संप सुरू,संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली
Gondiya, Gondia | Sep 9, 2025
गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपामुळे ग्रामीण भागात...