पुसद शहरात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नायलॉन माझ्या विकणाऱ्यांवर खरेदी करणाऱ्यांवर कर्डी नजर ठेवली आहे माझ्या विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी दिली असून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.