सिरोंचा: बूथ पातळीवर संघटना मजबूत करा; येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचाच विजय – भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे
Sironcha, Gadchiroli | Aug 12, 2025
सिरोंचा तालुक्यात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक चळवळ वेगाने बळकट करण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे...