दौंड: रेणुका कला केंद्र येथे युवकावर जीवघेणा हल्ला; यवत पोलिसांत चार जणांविरोधात गुन्हा दाखल
Daund, Pune | Oct 15, 2025 दौंड तालुक्यातील चौफुला-बोरीपार्धी गावाच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्र येथे एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या प्रकरणी यवत पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.