हिंगणघाट: वणा नागरीक सहकारी बँकेला नागरी सहकारी बँकेचा तृतीय पुरस्कार:सर्वत्र अभिनंदन
हिंगणघाट -विदर्भामधील अग्रगण्य अशा वणा नागरीक सहकारी बँकेला आर्थिक वर्षे २०२४/२५ या वर्षाचा दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपेरेटिव्ह बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई कडून १०१ ते ३०० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या गटातून दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपेरेटिव्ह बॅंक्स फेडरेशन लि. मुंबईचा महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांमधून तृतीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती सहकार नेते ॲड सुधिरबाबू कोठारी यांनी दिली आहे.