राहुरी: स्व.शिवाजीरावकर्डिलेंचा वारसा अक्षयच्या रूपाने पुढे न्यायचा, भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर
स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा अक्षय कर्डिले यांच्या रूपाने आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व कार्यकर्त्यांनी अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी उभे राहावे हीच कर्डिले साहेबांना श्रद्धांजली ठरेल असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष सुरेशराव वानकर यांनी केले आहे. आज बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.