बाल विवाह जिल्हा कृती दलाची बैठक बालविवाह वेळीच रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा जिल्ह्यात एकही बालविवाह होता कामा नये -जिल्हाधिकारी विकास मीना यांचे स्पष्ट निर्देश : बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. जिल्ह्यात एकही बालविवाह होता कामा नये यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी येथे दिले. जिल्ह्यात बाल विवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अ