आज दिनांक 13 जानेवारी 2026 वारा मंगळवार रोजी रात्री 9 वाजता भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह मध्ये आबा व केनेकर महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून ह भ प केनेकर महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व त्यांच्या कार्याबद्दल उपस्थित तरुणांना व गावकऱ्यांना इतिहास समजून सांगितला आहे,याप्रसंगी गावकरी मोठे संख्येने उपस्थित होते.