पेठ: गुजरातला वाहून जाणारे पाणी अडवून पेठ तालुक्यात मोठे धरण प्रकल्प व्हावेत - कृषीभूषण यशवंत गावंडे यांची मागणी
Peint, Nashik | Aug 2, 2025
पेठ तालुक्यात पडणारे पावसाचे पाणी गुजरात राज्यात वाहून जात असल्याने हे पाणी अडवून नार पार व दमणगंगा नदीवर मोठे धरण...