चिखली: दलित मित्र समाज भूषण स्व. पंढरीनाथ पाटील यांच्या स्मृतीस चिखली येथील समाधीस्थळी अभिवादन कार्यक्रम संपन्न
दलीतमित्र समाज भूषण स्व. पंढरीनाथजी पाटील साहेब यांची जयंती बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन सक्षम व्हावं, या ध्यासाने आयुष्य समर्पित करून महान शैक्षणिक कार्य उभारणारे स्व. पंढरीनाथजी पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.आज सकाळी 20 सप्टेंबर श्री शिवाजी शिक्षण संस्था, चिखली येथील समाधीस्थळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे व पदाधिकारी, सहकाऱ्यांसह अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.