कणकवली: वारगाव सोरफ- सुतारवाडी येथे मुलाकडून आईचा खून :दारूच्या नशेत कृत्य;किरकोळ कारणावरून केले कोयत्याने वार : गुन्हा दाखल
Kankavli, Sindhudurg | Sep 11, 2025
दारूच्या नशेमध्ये कोयत्याने वार करून मुलानेच आपल्या जनदात्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव सोरफ-...