हिंगोली: जुनी नगरपरिषद येथे हिंगोली नगरपरिषदेचा उपक्रम; कृत्रिम जलकुंभात श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी आवाहन
Hingoli, Hingoli | Sep 6, 2025
हिंगोली शहरातील गणेश भक्तांसाठी नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम जलकुंभांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पर्यावरणपूरक गणेश...